Subscribe Us

header ads

बीड येथे विजेंद्रसिंह जी डुलगच भाऊ आणि आसाराम भाऊ गायकवाड साहेब यांची विशेष भेट संपन्न.


(बीड प्रतिनिधी) आज बीड येथे अखिल भारतीय बाल्मीकि समाजाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष तथा आमचे परमस्नेही मित्र तथा मोठे बंधू माननीय श्री आदरणीय विजेन्‍द्र सिंह भाऊ डुलगच साहेब आणि कुक्कड गावचे युवा नेते आसाराम भाऊ गायकवाड साहेब या दोन्ही मान्यवरांची विशेष भेट होऊन विशेष चालू घडामोडी वर चर्चा संपन्न झाली यावेळी उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह या वेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा