Subscribe Us

header ads

नाळवंडी नाका येथील आम आदमी पार्टीच्या या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा विफल

आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी हि बीड नगरपालिकेने पाठ फिरवली



बीड-: नाळवंडी नाका बीड येथे चालू असलेल्या आम आदमी पार्टीच्या आंदोलनाला आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता माननीय हाळेकर साहेब यांनी भेट दिली परंतु या भेटीतील वार्ता विफल झालेली आहे साहेबांनी के चर्चे दौरान रोड नाळवंडी नाका ते नाळवंडी यासाठी लागणारा बजेट हे जिल्हा परिषदेने दिलेल्या बजेट मध्यें पूर्ण होत नाही त्यासाठी अतिरिक्त बजेट मागावे लागेल व ते बजेट आपले जनप्रतिनिधी आमदार साहेब जिल्हा परिषद सभापती व जिल्हा परिषद मेंबर यांच्या शिफारशीने होऊ शकते परंतु हे सगळं असताना जिल्हा परिषदेने आमच्याकडे तेवढं बजेट नसल्यामुळे आम्ही आता हे काम करू शकत नाही आपल्या जन प्रतिनीधिना  यासाठी बजेटची तरतूद करावी लागेल या रोडचे काम डीपीटीसी बैठकीत विषय मांडू असे चर्चा मध्ये ठरलेले आहे पूर्णतः ही वार्ता विफल झालेली आहे परंतु नगरपालिका व तहसील कार्यालयाने आ घ्या पहिली दखल घेतलेली नाही नगरपालिकेच्या अंतर्गत येणारा रोड या विषयावर नगरपालिका अध्याप आंदोलनस्थळी आलेली नाही नगर अध्यक्ष साहेब मुख्याधिकारी नगर परिषद या मुद्द्यांकडे दुर्लक्ष का ठेवत आहे हा देखील विषय कळस तयार नाही परंतु आम आदमी पार्टी जोपर्यंत सर्व विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत या आंदोलनाचा पवित्रा सोडणार नाही.

   


नाळवंडी नाका बीड येथे आंदोलनकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर जी राऊत हे बिमार झालेले आहेत. तरीही प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही या प्रशासनाला वजन प्रतिनिधींना नागरिका विषयी कोणता स्चूल उठलेला आहे की आंदोलन कार यांचे प्रश्न ऐकण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही व नागरिकांनी विषयी एवढी उदासीनता का दाखवत आहेत. हे आपण सर्व जनतेने जन प्रतिनिधींना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा करावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा