Subscribe Us

header ads

नाळवंडी नाका येथे आंदोलनामध्ये लोक जनप्रतिनिधी भैर्या आंधळ्या व प्रशासनाची टेंबा आरती केली

 प्रतिनिधी किशोर सोनवणे

बीड-: बीड नाळवंडी नाका येथील आम आदमी पार्टीचे या आंदोलनाला प्रशासनाने व जानप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी काल रात्री टेंबा आरती करण्याचे काम केले बीडमध्ये नाळवंडी नाका येथे चालत असलेल्या पाठीमागील सात ते आठ दिवसापासून शांतिप्रिय मार्गाने आपल्या विविध मागण्या घेऊन बीड नगरपालिका बीड प्रशासन बीड लोकप्रतिनिधी तहसील कार्यालय नगर पालिका जिल्हा परिषद या प्रशासनाने  ज्याप्रमाणे आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होत त्याप्रमाणे म्हणणं ऐकून घेण्यासाठी एकही प्रत जनप्रतिनिधी किंवा जिमेदार अधिकारी आलेले नाहीत म्हणून याचे डोळे व कान उघडण्यासाठी काल रात्री तेंबा आरती करण्यात आली या आरतीमध्ये नाळवंडी नाका परिसरातील युवक चिंचोली येथील ग्रामस्थ नाळवंडी येथील ग्रामस्थ दहिफळ जुज गव्हाण लक्ष्मी तांडा येथील युवकांचा मोठा प्रतिसाद होता याची जर दखल प्रशासनाने नाही घेतली तर इथून पुढे असेच तीव्र अतितीव्र आंदोलन केले जातील आम्ही आंदोलनकारी आम्ही आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथेच ठिय्या मांडून बसणार हा आमचा ठाम निर्णय आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक