Subscribe Us

header ads

आज बीड येथे आमचे परम स्नेही मित्र नितीन जाधव साहेब मंडळ निरीक्षक महंळस जवळा यांचा सत्कार संपन्न


(बीड प्रतिनिधी) आमचे परम स्नेही मित्र तथा  राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू तथा बीड जिल्हा पोलिस दलामध्ये अतिशय उत्कृष्ट कौतुकास्पद कार्य केलेले आणि सध्या मंडळ निरीक्षक म्हाळस जवळा विभाग या विभागांमध्ये आपले उत्कृष्ट कार्य करत असलेले नुकतेच चार्ज घेतलेले मा श्री नितीन जी जाधव साहेब यांनी या म्हाळस जवळा मंडळ अधिकारी म्हणून या भागाचा चार्ज घेतल्यामुळे त्यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा आदर्श मुख्याध्यापक माननीय श्री आत्माराम जी ओव्हाळ सर तसेच पिंपळनेरचे युवा उद्योजक तथा धडाडीचे युवा नेतृत्व युवकांचे रदय स्थान आमचे परम स्नेही मित्र मा श्री शरद जी जवळकर साहेब तसेच उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा