Subscribe Us

header ads

आज बीड येथे नुतून नवनियुक्त जिल्हा अधिकारी मा श्री राधाबिनोद जी शर्मा साहेब यांचा शासकीय विश्रामगृह येथे सत्कार संपन्न


(बीड प्रतिनिधी) आज बीड येथे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री राधा बिनोद जी साहेब हे शासकीय विश्रामगृह याठिकाणी आले असता त्यांचा सत्कार करताना बीड जिल्हा  शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड संगीता ताई चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा आदर्श मुख्याध्यापक मा श्री आत्माराम जी ओव्हाळ साहेब तसेच पत्रकार संघाचे फक्त प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शिवप्रसाद जी शिरसाट साहेब तसेच उपस्थित संजय देवा कुलकर्णी  कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह या ठिकाणी असलेले मान्यवर मंडळी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा