Subscribe Us

header ads

आज बीड येथे नुतन नवनियुक्त बीड जिल्हाधिकारी माननीय श्री आदरणीय राधा विबीनोद जी शर्मा साहेब यांनी बीड जिल्हा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच पत्रकार संघाच्या वतीने नूतन नवनियुक्त कलेक्टर साहेबांचे स्वागत करताना आमचे परम नेते वैभवजी स्वामी साहेब सह मान्यवर



 (बीड प्रतिनिधी) आज बीड येथे बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला म्हणून मा श्री राधा बिनोद जी शर्मा साहेब यांचा     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड च्या वतीने तसेच दैनिक समर्थ राजयोग परिवाराच्यावतीने  स्वागत करण्यात आले. या वेळ ळी त्यांना  पुढील कार्यास हार्दिक  शुभेच्छा दिल्या. यावेळी  आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब  परम आदरणीय माननीय श्री वैभवजी स्वामी साहेब, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा आदर्श मुख्याध्यापक आत्मारामजी वाव्हळ साहेब तसेच पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार शिवप्रसाद शिरसाट साहेब तसेच  संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राजयोग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हासह आदी  मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा