Subscribe Us

header ads

सौ. मनीषा बनसोडे यांना पीएचडी प्रदान

परळी प्रतिनिधी-: मनीषा उत्तमराव बनसोडे -तिवटनकर यांनायांना दि. 30 जुलै रोजी स्वरातीम विद्यापीठ नांदेड येथून प्राणीशास्त्र या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

सौ मनीषा बनसोडे  यांनी "इफेक्ट ऑफ सम मेडीसीनल प्लान्ट एक्स्ट्रक्ट ऑन द पैथोजन्स ऑफ फ्रेश वॉटर फीश सिप्रीनस कार्पीओ (लिनानीयस 1758] या विषयावर नांदेड विद्यापीठात पीएचडी चा शोधप्रबंध सादर केला. यशवंत महाविदयाल नांदेड येथील प्रा. डॉ. सो.एन आर जैस्वाल मॅडम यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले मत्सपालनासाठी उपयुक्त अशे  हे संशोधन आहे.सौ मनीषा बनसोडे उर्फ तिवटनकर या परळी येथील  कोंडीबा तिवटनकर सर यांच्या सुन आहेत. सध्या सौ. मनीषा बनसोडे उर्फ तिवटनकर  परिवारातील एक आदर्श ग्रहणी आहेत. या प्रसंगी त्यांच्या मार्गदर्शिका डॉ.जैसावल मॅडम यशवंत महाविदयाचे प्राचार्य, स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच तिवटलकर परिवाराचे नातेवाईक, मित्रमंडळी कडुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा