Subscribe Us

header ads

आज बीड येथे मा श्री पोलीस अधीक्षक आर राजा रामास्वामी साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा श्री सुरेश जी काथार साहेब यांची भेट आणि विविध विषयावर चर्चा झाली संपन्न


बीड प्रतिनिधी-: आज बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मा श्री पोलीस अधीक्षक आर राजा रामास्वामी साहेब यांचे पीए  स्वीय सहाय्यक आमचे परम स्नेही मित्र आदरणीय मा श्री सुरेश जी काथार साहेब यांची भेट झाली आणि नंतर महत्त्वाच्या विविध विषयावर चर्चा झाली यावेळी उपस्थित आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाची भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब सह संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह या वेळी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा