Subscribe Us

header ads

काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय खा.राहुल जी गांधी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध

हाफीज हारून पठाण बदनापूर प्रतिनिधी


(बदनापूर प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय खा.राहुल जी गांधी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी बदनापुर शहर कांग्रेस कमेटी व तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.
या वेडी उपस्थित विधनसभा नेते सुभाष दादा मगरे, निरीक्षक दिनकर दादा घेवंदे, ता. अध्यक्ष लक्ष्मण मस्लेकर, युवक जिलाध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष मोबीन खान, नाना पटोले जिल्हा अध्यक्ष जावेद बागवान, प्रमोद साबले, सलीम काजी, सय्यद मुज्जमिल,युनूस भैया, नासेर मामू, अनवर अत्तार, शेख असलम, शफी ईनामदार, समीर बिल्डर, दीपक काएंदे, मधुकर सूर्यवंशी, विकास रगड़े, शेख तारेक, राजू शेख, अलीम खान, आदि कांग्रेस प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा