Subscribe Us

header ads

तलाठी सज्जा वारोळा. येथील तलाठी सतत गैरहजर असल्यामुळे. दुसऱ्या तलाठ्याची नियुक्ती करा--- अशोक वाघमारे


बीड प्रतिनिधी_माजलगाव तालुक्यातील वारोळा. येथील- तलाठी सज्जा वारोळा ता. माजलगाव कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे तात्काळ निलंबीत करून दुस-या तलाठी यांची नियुक्ती करणे बाबत:वरील विषयी विनंती करण्यात येते की, तलाठी सज्जा वारोळा गाव हे माजलगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या गाव आहे.तलाठी सज्जा वारोळा गावामध्ये तलाठी साहेबांना कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय उभारालेले आहे परंतु सज्जा वारोळा येथिल तलाठी साहेब हे साधारणपणे दोन वर्षापासून गावामधिल कार्यालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा, होल्डींग घेण्यासाठी माजलगाव येथे जावे लागते तसेच  दरम्यानच्या काळात तलाठी एकही दिवस कर्तव्यावर गावात हजर झालेली नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे निष्कारण ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विवेक बुद्धीने विचार करून तलाठी यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात येऊन नविन तलाठी यांची नियुक्ती करण्यात यावे. हि नम्रपणे विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा