Subscribe Us

header ads

अभियंते माणसाचे जगणे सोपे करतो--- रोटरी प्रांतपाल रो ओम मोतीपवळे

बीड-: 15 सप्टेंबर अभियंता दिनाचे औचित्य साधून 
रोटरी क्लब ऑफ बीड आणि जोशीज म्याथ क्लासेस 
यांच्या संयुक्तिविद्यमाने आयोजित कार्यक्रमात समाजातील एकूण 12 इनिंन्ट इंजिनीअर यांचा सत्कार प्रसंगी वरील गौरवउद्गार रोटरीचे प्रांतपाल ओम मोतीपवळे यांनी काढून अभियंताना सन्मानित केले Eminent Engineers Award  Program आणि Career Guidance Seminar उमाकिरण बिल्डिंग पांगरी रोड येथील जोशीज क्लासेस ऑडीटोरियम मध्ये अत्यंत हा देखणा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास प्रांतपाल डॉ ओमप्रकाश मोतीपवळे, माजी प्रांतपाल रो हरिष मोटवाणी, माजी प्रांतपाल रो मोहन देशपांडे, डेप्युटी आर टी ओ श्री जयंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती 
व मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी माजी प्रांतपाल रो मोहन देशपांडे तसेच बीड शहरातील विविध क्षेत्रातील अभियंते ,इंजि डेप्युटी आर टी ओ जयंत चव्हाण, इंजि बबनराव शिंदे, इंजि सुमंत देशमुख, इंजि यशोदीप धांडे,इंजि दीपक कुलकर्णी, इंजि सुधीर सोळसे, इंजि नितीन रेवणवार,इंजि, संजय ठाकूर,इंजि संजय घोळवे,नगर परिषद चे डेप्युटी इंजिनीअर नितीन रेवनवार,इंजि उत्तम कुलकर्णी, इंजि फारुकी अखिल आणि इंजि प्रा सुनिल जोशी यांचा इमिनंट इंजिनिअर अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमा नंतर लगेचच माजी प्रांतपाल रो मोहन देशपांडे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना योग्यप्रकारे करीअर ची निवड या विषयावर अत्यंत प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बीड चे अध्यक्ष रो गणेश मुळे, सचिव रो विकास उमापूरकर,क्लब ट्रेनर रो ओमप्रकाश लोहिया, रो संतोष पवार,रो सुरज लाहोटी, सहाय्यक प्रांतपाल रो अक्षय शेटे,यांची विशेष उपस्थिती होती.सचिव विकास उमापूरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा