Subscribe Us

header ads

लक्ष्मीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पसायदान सेवा प्रकल्प येथे घरगुती व शैक्षणिक साहित्य वाटप.


वडवणी प्रतिनिधी-: वडवणी तालुक्यातील. राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते व सरकार प्रतिष्ठान चे अध्यक्ष. लक्ष्मीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ढेकणमोहा येथील पसायदान सेवा प्रकल्प. घरगुती व शैक्षणिक साहित्य वाटप. व एक वेळ भोजन पण दिल आहे.17 सप्टेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त पसायदान सेवा प्रकल्प ढेकण मोहा. येथे भेट देऊन  आश्रमशाळांमध्ये बालक विद्यार्थी गुरुजन वर्ग व मित्र परिवारासोबत   वाढदिवस साजरा करण्यात आला .
यावेळी विद्ार्थ्यांना वही. पेन. व आश्रमाला रोजच्या स्वयंपाकाला लागणारे भाजीचं पातेल. भेट देण्यात आले.
आश्रमातील बालमित्रांसोबत केक कापून माझा  वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी आश्रमाचे संचालक दराडे सर. यांनी आश्रमाला भेट दिल्याबद्दल  आभार व्यक्त केले . यावेळी सरकार प्रतिष्ठान चे अध्यक्ष. लक्ष्मीकांत शिंदे यांचा सत्कार संचालक दराडे सर यांनी केला.  केला. यावेळी प्रकाश जोगदंड अविनाश बोंद्रे .अभिषेक नागरगोजे. पांडुरंग वाघमारे. प्रदिप शिंदे. वसंत जंगले. ज्ञानेश्वर मायकर .श्री. अनिल शिंदे .आदि मित्रपरिवार उपस्थीत होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा