Subscribe Us

header ads

आदर्श देवगाव येथे शेतकरी ऊस परिसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

 प्रतिनिधी सुशेन बडे
🔶🔷🔶🔷🔶🔷

वडवणी प्रतिनिधी-:वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथे एन. एस. एल. शुगर युनिट नंबर 3 जय महेश पवारवाडी यांच्या सौजन्याने आदर्श देवगाव .येथील दिनांक 17.8.2021, रोजी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर  आज शेतकरी ऊस परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एन.एस.ई.एल शुगर युनिट 3 जय महेश पवार वाडीचे श्री पवार साहेब. म्हणाले आहेत की ऊस लागवड पद्धत कशी करायची ते खोडव्याचे व्यवस्थापन कसे करायचे आहे. याविषयी सखोल माहिती शेतकऱ्यांना सांगितले आहे. यावर्षी जय महेश कारखान्यांनी पंधरा लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेत. सुसज्ज यंत्रणा तयार केलेली आहे.हुमनी आळी  वरती नियंत्रण कसे करायचे ते....आहेरकर साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित श्री आहेरकर साहेब ऊस विकास अधिकारी. भास्कर फपाळ साहेब कॅन. मॅनेजर. रमेश राव डाके साहेब विभाग प्रमुख. परमेश्वर काळे ॲग्री असिस्टंट. शिवाजी शिंदे ॲग्री असिस्टंट. आदर्श देवगाव चे चे माजी सरपंच ऊस विकास  परिषद चे प्रमुख ज्ञानेश्वर माऊली सुरवसे. आधी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा