Subscribe Us

header ads

राष्ट्रवादीच्या बीड शहर सचिव पदी विशाल वाघमारे यांची निवड; पदाला न्याय देण्याचे काम करणार

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

बीड प्रतिनिधी / दि.२८ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी व युवकांची मोठी फळी जोडण्या साठी, भविष्यात येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षवाढीसाठी म्हणून  आमदार संदीप क्षीरसागर यांचे निष्ठावान कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विशाल वाघमारे यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्र  मान्यवर च्या उपस्थित मध्ये  देण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या बीड शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली, त्यांच्या निवडीमुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहरात संघटनात्मक बांधणी व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भविष्यात पक्ष जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी उपस्थित मा.आ.सुनिल दादा धांडे, मा.आ.सय्यद सलिम, तर बाळासाहेब गुजर, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड, पंकज बाहेगव्हाणकर, जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,नगरसेवक आमेर शेख , नगरसेवक जयतुला खान,अजय सुरवसे,अरुण कांबळे,अमोल धनवे,भारत कांबळे,वैभव सरोदे,भैय्या वाघमारे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा