Subscribe Us

header ads

नगरसेवक अमर नाईकवाडे फारुक पटेल यांच्या आमरण उपोषणाला आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा--अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड-:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेले अमर नाईकवाडे व फारुख पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेले अमरण उपोषण या उपोषणाला आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे बीड शहरांमधील विविध भागांमध्ये मंजूर असलेले रस्ते नाल्या व इतर विकास कामे ही चुलत्या पुतण्या च्या वादामध्ये अडकून ठेवण्यात आलेले आहेत अशाप्रकारे कोणीही बीड शहरातील जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये या उद्देशाने हे अमरण उपोषण चालू आहे तरी या उपोषणाची प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे जनप्रतिनिधी अधिकारी यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि येणाऱ्या काळामध्ये जो यांच्या वादामध्ये विकास थांबलेला आहे या विकासाला लवकरात लवकर गती देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी देखील या आंदोलनामध्ये सामील होईल असे पाठिंब्याचे पत्रक देऊन उपोषणस्थळी जाऊन भेट देण्यात आली यावेळी आम आदमी पार्टीचे अशोक येडे जिल्हाध्यक्ष सय्यद सादिक शहर प्रमुख रामधन जी जमाले सचिव व रामभाऊ शेरकर मीडिया प्रमुख इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा