Subscribe Us

header ads

गावठी कट्यासह एक जिवंत काडतूस जप्त, तिघांविरोधात गुन्हा दाखल; डीबी पथकाची कारवाई

गेवराई (प्रतिनीधी ) दि २१  बीड जालना राष्ट्रीय महामार्गावर साई धाब्यावर तिन जन गावठी पिस्तूल घेऊन ऊभे आहेत अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी मिळाली त्यांनी लगेचच त्या ठिकाणी जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या असुन एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे .या बाबद सविस्तर माहिती अशी कि , राहुल दादासाहेब सोळसकर ( वय २२ वर्ष ) राहनार गढी सय्यद आरबाज सय्यद निजाम ( वय २१ वर्ष ) राहनार गढी , दिपक राधाकिसन पवार ( वय २८ वर्ष ) राहनार राजंणी असे आरोपीची नावे असुन त्यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरची कारवाई डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे , पोह/1024 देशमुख, पोह/1068 जायभाये, पोह/1540 नागरे, पोना/1682 बहिरवाळ, पोह/1694 खटाणे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा