Subscribe Us

header ads

सौताड्याच्या धबधब्यावरून उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

पाटोदा_पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून उडी मारून नगर जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजता घडली. झुंबर मारुती गवांदे (वय ५०) असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. झुंबर गवांदे हे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील पंचायत समितीत ग्रामसेवक होते असे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या ओळखपत्रातून समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस स्टेशनचे पी आय. पाटील व सौताडा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, झुंबर गवांदे यांनी आत्महत्या कुठल्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा