Subscribe Us

header ads

इरटीका ची दुचाकीला धडक मांजर सुंबा नेकनुर रस्त्यावर भीषण अपघात दोन जागीच ठार


उप संपादक झाकीर सय्यद
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

नेकनूर प्रतिनिधी/ कर्तव्यावर जाण्यासाठी उशीर झाल्याने नेकनुर पोलीस ठाण्याचे लेटर घेण्यासाठी जात असताना फौजी यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या इडिका गाडीने जोराची धडक दिल्याने फौजी आणि त्यांचा मित्र हा जागीच ठार झाले आहे ही घटना आज  दिनांक 23 सप्टेंबर रोजी सात वाजण्याच्या दरम्यान मांजरसुबा नेकनुर रस्त्यावरील रवींद्र धाब्या समोर घडली आहे  उमेश अभिमान शिरसाट (वय 37 वर्ष) हे सध्या बेळगाव कर्नाटक येथे कार्यरत  होते मात्र काही दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते पण काही दिवसांपूर्वी सुट्टी संपल्याने कर्तव्यावर जाऊ शकले नव्हते त्यामुळे त्यांना नेकनुर पोलीस ठाण्याचे लेटर घेण्याचे गरजेचे होते संध्याकाळी आपला मित्र विष्णु शंकर काटे याला घेऊन दुचाकीवरून जात असताना रवींद्र धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला  एम एच. 14-बी.ई.9542 ला पाठीमागून येणाऱ्या इंडिका गाडी क्र एम एच १३ सी एस ८०६९ ने जोराची धडक दिल्याने  या भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाली आहे. ही माहिती ही माहिती नेकनूर पोलीस ठाणे मिळाली असता ठाणे प्रमुख मुस्ताक शेख, राठोड ,सोनवणे ,पवार, राऊत, अनवणे ,यांनी  घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह  शवविच्छेदनासाठी नेकनूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा