Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद सदस्य योगीनी ताई थोरात यांच्या मतदार सघांत जीवघेणे रस्ता.


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

बीड_ बीड जिल्हा परिषद सदस्य योगिनी ताई थोरात यांच्या मतदार संघात जीवघेणे रस्ता. योगीनी ताई थोरात यांनी आश्वासन दिले होते की पाच वर्षांत जिल्हा परिषद सर्कल मधील रस्ते करू .राजकीय पुढाऱ्याचे नागरिकांच्या  सुविधेकडे दुर्लक्ष दिसुन येत आहे. सावळेश्वर ते जवळबन रस्ता हा 4 कि.मी.अंतर आहे. गरोदर माताना दवाखान्यात नेताना त्या वाटातच प्रसुती होण्याची वेळ व मृत्यू ही रस्त्यामुळे पावू शकतो. योगीनी ताई थोरात ह्या स्वताःहा डॉक्टर आहेत .व होळ जिल्हा परिषद गणाच्या त्या सदस्य आहेत.तरी देखील त्याचे रस्त्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष दिसुन येत आहे .नागरिकांना सावळेश्वर ते जवळबन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे जिल्हा परिषद सर्कल मधेल नागरिकांकडून सर्वत्र नाराजी व्यक्त केला जात आहे.सर्व दळण वळण व बाजारपेठेसाठी केज या  ठिकाणी जावे लागते.आणि त्यात रस्ता खराब.यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .केज तालुक्यातले राजकीय पुढारी फक्त मतदाना पुरतेच आहेत का आसा प्रश्न निर्माण होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा