Subscribe Us

header ads

शेतकरी,भूमीहीन गायरान धारक,कष्टकरी आणि गोर गरीब मजूरांच्या जनहितासाठी रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 20 ऑक्टोबर ला झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया वर यल्गार.

 बीड स्पीड न्यूज              

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_ १)बीड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून येथील प्रत्येक शेतकऱ्याना सरसकट तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी.
२) मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
३) ओ.बी.सी.चे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे.
४)नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या निकषानुसार आणि याचं धरतीवर गायरान धारक शेतकऱ्यासाठी देखील पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी.
५)बौद्ध,दलीत,मागासर्गीय गोरं गरिबांना मागणी करताच घरकुल ऊपलब्ध करून द्यावे.
६)रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतची ठरावाची अट रद्द करण्यात यावी. वरील मागण्या प्रमाणे रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दि.२०/१०/२१(बुधवार) रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया वर *तीव्र निदर्शने* आंदोलन करण्यात येणार आहेत.तरी या आंदोलनात स्वाभिमानी भीम सैनिकानी आणि रिपाईच्या पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाईचे जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ जोगदंड आणि बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले आहे.

*दि.:- 20/10/21.*
*वार:- बुधवार.*
*वेळ:- सकाळी ठीक 11:00 वाजता.*
*ठिकाण:- जिल्हाधिकारी कार्यालय बीड.*
     🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा