Subscribe Us

header ads

प्रहार संघटनेची आष्टी येथे बैठक संपन्न --- रघुनाथ तोंडे

बीड स्पीड न्यूज 

( आष्टी प्रतीनीधी) आज दि. 24 रविवार रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे दिव्यांगाच्या विविध विषयावर प्रहार  संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी दिवयागांच्या महत्वाचे विविध प्रश्न चर्चेत आले सर्व प्रश्नांनांवर रघुनाथ तोंडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी 

संघटनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी विक्रम आटोळे यांची निवड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लाड यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली व आटोळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिव्यांगाची अंत्योदय मध्ये निवड करणे तालुक्यातील पंचायत समिती ग्रामपंचायत चा 5% निधी वाटप घरकुल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी प्रहार जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे कर्मचारी संघटना अध्यक्ष राजेंद्र लाड राजकुमार थेटे नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष विक्रम आटोळे यांच्यासह आष्टी तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक