Subscribe Us

header ads

आज पिंपळनेर येथे पंढरी हॉटेल गवरान गुळाचा चहा या हॉटेल चे उद्घाटन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधि. नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_आज दि.१४ ऑक्टोबर वार गुरुवार रोजी शिवसेनेचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते संजय नरवडे यांच्या पंढरी या गावरान गुळाच्या चहा या हॉटेल चे उद्घाटन करण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी जि.प.सदस्य गणपत अप्पा डोईफोडे. माजी.जी. प. सदस्य सतीश पाटील. बीड नगर परिषद बांधकाम सभापती विनोद मुळुक. प.स सदस्य किशोर सुरवसे .उप सरपंच अरुण बोंगाणे. देविदास चरखा. बाळासाहेब घोडके.विठ्ठल गुजर . प्रताप ठाकुर.आणि नरवडे यांचा मोठा मित्र परिवार उपस्थीत होता. नरवडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम पार पडला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा