Subscribe Us

header ads

वंचित बहूजन आघाड़ी शेवगांव नगरपरिषद सर्व जागा स्वबळावर लढणार

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड प्रतिनिधी_.वंचित बहूजन आघाड़ी तर्फे शेवगांव नगर परिषद निवडणूक संदर्भ व वंचित बहूजन आघाड़ी मध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रम ममता लॉन्स मंगलकार्यालय येथे वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव नगर परिषद निवडणूक निरीक्षक डॉ.नितीन सोनावणे याच्यां प्रमुख उपस्थिती व वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष  शेख प्यारेलालभाई, शेवगांव नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष  रमेश खरात, तृतीय पंथी शेवगांव तालुका अध्यक्ष रेश्मा गायकवाड,शेख सलीम जिलानी, रविन्द्र सर्जे, अन्सारभाई कुरैशी, लक्ष्मण मोरे, शेख  जब्बार माऊली भिमा गायकवाड,शेख राजूभाई, सचिन खंडागळे, शेख जावेद कामयाब,रामभाऊ कुसळकर, यांच्या उपस्थितीत शिवाजी कुसळकर, सचिन बोरूळ,सभांजी शिंदे, रविन्द्र सर्जे,सागरआल्हट,बाळासाहेब थोरात, नंदकुमार कवडे,शेख चांदभाई माजी सरपंच वडुले खुद! शकंरराव हरवणे पाटील युवा कार्यकर्ते मा विक्की मगर व ईतर सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहूजन आघाड़ी मध्ये जाहीर प्रवेश केला तसेच वंचित बहूजन आघाडी शेवगांव शहर अध्यक्ष पदी शेवगांव शहर सर्व समाजाचे युवा कार्यकर्ते विक्की मगर यांची निवड करण्यात आली विक्की मगर यांची शेवगांव शहर अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार शेवगांव नगर परिषद निवडणूक निरीक्षक डॉ. नितीन सोनावणे, वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलालभाई , डॉ अंकुश गायकवाड ,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील सर्व सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या समारोह प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे धडाडीचे व एकनिष्ठ कार्यकर्ते  लक्ष्मण मोरे यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार व्यक्त केले पुढील काही दिवस असेच कार्यक्रम शेवगांव शहरात करण्यात येणार आहे व वंचित बहूजन आघाड़ी मध्ये ज्या समाजातील युवकांना समाज कार्य करण्याची संधी मिळाली त्यांना संधी फक्त *वंचित बहूजन आघाड़ी* देईल ज्या युवकांना समाज कार्य करण्याची ईच्छा आहे व जे स्वावलंबी आहे त्यांनी वंचित बहूजन आघाड़ी मध्ये यावे व आपली क्षमता दाखवावी कारण वंचित बहूजन आघाड़ी हे व्यासपीठ सर्व समाजासाठी खुले आहे *फक्त स्वाभिमानी रहा* *असे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा