Subscribe Us

header ads

नागपूर हिवाळी अधिवेशन चा खर्च कमी करून नैसर्गिक आपत्ती वर खर्च करण्याचे महाराष्ट्र सरकारला कळकळीचे आवाहन -डॉ राजेश बाबू सोनूने


बीड स्पीड न्यूज 

नागपूर-: दिनांक 21 ऑक्टोबर 2021 नागपूरहिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ने 50 कोटी च्या निविदा काढल्या यात काही कामाचा समावेश आहे  160 खोल्याचे दुरुस्ती  चा खर्चाचा समावेश आहे गेल्या 2 वर्षा पासून आम जनता करोना मुळे त्रस्त जीवन जगणे कठीण झाले दुसरीकडे पावसामुळे शेतकरी आत्महत्या, नापिकीमुळे  , पावसाचा कहर मुळे बऱ्याच शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती खालावली आहे व आर्थिक संकटात आहे.आज करोना मुले मृत्यू झालेल्या परिवाराला मदत करण्यासाठी , निराधार व्यक्तींना ,  करोना काळात पोलीस विभाग , आरोग्य विभाग रात्र दिवस काम करून त्यांना मदत करण्या ऐवजी व त्यांच्या खात्यात पैसे टाकणे सोडून  फक्त 7 दिवसा साठी 50 कोटी खर्च करावायचा आज महाराष्ट्र ची लोकसंख्या 13 ते 14 कोटी  आहे  हा  50 कोटी चा खर्च कमी करून  प्रत्येक कुटूंबाच्या खात्यात मदत म्हणून काही रक्कम टाकली तर त्यानाही आर्थिक मदत होईल ना ?  म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे हिवाळी अधिवेशनात 7 दिवसाचा 50 कोटींचा  खर्च कमी करून देखील हिवाळी अधिवेशन करता येईल ना. माननीय महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महोदय यांनी आज दिनांक 21ऑक्टोबर 2021  दैनिक लोकमत चा हॅलो नागपूर मधील सार्वजनिक बांधकाम विभाग ने दिलेल्या बातमी बाबत हिवाळी अधिवेशन साठी 50 कोटींचा खर्च कमी करणे बाबद विचार करावा ही विनंती.         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा