Subscribe Us

header ads

छेडछाडीला कंटाळून मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_मुलीला छेडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.अशीच घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव येथे घडली आहे. एक मुलगा सतत छेड काढत होता. घराच्या बाहेर निघन मुश्कील झालं या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केले. असुन मुलीवर सध्या बीड येथिल दीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मुलीचा जवाब घेण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए पी आय आघाव साहेब व पोलीस नाईक सोनवणे साहेब हे हॉस्पिटल मध्ये गेले असता मुलीची प्रकृती स्थिर नसल्याने जवाब नोंदवता आला नसल्याचे आरोपीचे नाव समजले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा