Subscribe Us

header ads

लोकसेना संघटना (वकील) संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी ऐड. कलीम काज़ी यांची निवड

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधि_ बीड येथील धड़ाडीचे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वकील ऐड. कलीम काज़ी यांची लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी लोकसेना संघटनेच्या वकील संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड केली यावेळी ऐड. कलीम काज़ी यांनी सांगितले की प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वामध्ये लोकसेनाच्या माध्यमाने समाजकार्य करणार तगड़ा जनसम्पर्क असल्यामुळे बीड जिल्ह्यात लोकसेना संघटनेला संघटित करणार ऐड. कलीम काज़ी यांना निवडीचे पत्र लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिले यावेळी सोबत मिर्ज़ा खैसर बेग उर्फ़ मामू, तालुकाध्यक्ष अतीख अहमद खान, शहराध्यक्ष शेख अयाज़ अख्तर, नदीम मेंबर, हारून बागवान, काज़ी साहेब, सालेम भैय्या सर्वांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनन्दन करुन पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या ऐड कलीम काज़ी यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा