Subscribe Us

header ads

सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली आहे

 बीड स्पीड न्यूज

बीड प्रतिनिधी_बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील सानप वाडी या गावातील सानप यांच्या शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे याठिकाणी फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्या वाट्याला मिळेल या उद्देशाने सानप कुटुंबीय सोयाबीन काढण्याच्या मशागती मध्ये सध्या शेतामध्ये मशागत करत असल्याचे  दिसत आहे आणि मजुरांकडून देखील ते काम करून घेत आहेत कारण मंजूराना  देखील त्याचा फायदा होईल या उद्देशाने हे शेतीचे मशागतीचे काम सध्या युद्धपातळीवर नेकनूर जवळील सानप वाडी येथील त्यांच्या शेतामध्ये सानप कुटुंबीयांच्या वतीने चालले असून या भागाच्या तलाठ्याने या सानप कुटुंबियाच्या शेतामधील सोयाबीन चा पंचनामा करणे अत्यंत गरजेचे असून याकडे आता बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राधा विबोद  शर्मा साहेब यांनी सक्त लक्ष देण्याची गरज पासून जसे कलेक्टर साहेब गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन त्यांनी शेतामध्ये चिखल तुडवत जाऊन पिकाची पाहणी केली  तसीच पाहणी बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील सानपवाडी या गावातील सानप यांच्या शेतामध्ये जाऊन या सोयाबीन पिकाची पाहणी करून त्यांना शासनाकडून कसा मोठा लाभ मिळवून देता येईल तसेच सर्व या भागातील शेतकर्‍यांना शासनाकडून पिक विम्याच्या संदर्भात असो तसेच नुकसान भरपाई च्या संदर्भात मदत करण्यात यावी असेही या भागातील सध्या शेतकरी चर्चा करत आहेत

 छाया रेश्मा सानप नेकनुर..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा