Subscribe Us

header ads

सुरेखा जाधव यांना मातृशोक रत्नमाला मोरे यांचे दुःखद निधन,


बीड प्रतिनिधी/ दि.०२ रत्नमाला मोरे यांचे निधन, शहरातील धांडे नगर परिसरातील रहिवाशी सौ.रत्नमाला मोरे  (६५) यांचे दि. ०१ आँक्टोंबर रोजी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे, त्या प्रेमळ व धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे, या भागात त्या  सुपरिचीत होत्या, त्यांच्या निधनाने धांडे नगर मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, त्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांच्या आई होत्या, बीड शहरातील भगवानबाबा प्रतिष्ठान च्या शेजारील  समशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या अंत्यविधीस जवळचे आप्तेष्ट नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक