Subscribe Us

header ads

नामलगाव फाट्यावर राशन चा माल पिकअप मध्ये घेऊन जाताना जनतेनं पकडला


बीड_आज नामलगाव फाट्या जवळ जनतेने काळ्या बाजारात जाणारे धान्य पकडून दिले.माळापुरी क्र.1 राशन दुकानातून गहू व तांदूळ काळ्याबाजारात जात असल्याचं जनतेच्या लक्षात येताच छोटा हत्ती चा पाठलाग शिवसेनेचे सर्कल प्रमुख समीर पटेल यांनी सुरू केला. छोटा हत्ती गाडी आरटीओ ऑफिस जवळ पेट्रोल पंपाजवळ आली असता. पाठलाग होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने गाडीच्या चालकाने पेट्रोल पंपासमोर आपल्या गाडीतील माल काढून रस्त्यावर टाकुन दिला. हा राशन चा 22 पोते माल खताच्या गोण्यांमध्ये भरण्यात आला होता.  दरम्यान या ठिकाणी नायब तहसीलदार राऊत घटनास्थळी गेले असून त्यांनी पंचनामा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा