Subscribe Us

header ads

सौताडा येथे विज पडल्याने दोन महिला गंभीर जखमी


पाटोदा_या वर्षी निसर्ग शेतकऱ्यावर कोपला आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनी शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचे जीव देखील जात आहेत.बीड जिल्ह्यात पाऊसाने हाहाकार उडाला आहे.काल पाटोदा तालुक्यात जोराचा पाऊस झाला पाऊसा बरोबरच विजेचा कडकडाट सुरु झाला आता शेतातील कामे सुरु असल्याने सर्व शेतकरी शेतात असतात पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील शेतकरी महिला पुरुष शेतात काम करत असताना अचानक बाजूला विज कोसळली जवळच असणाऱ्या स्वाती शरद शिंदे वय ( २४) वर्ष आणि आशा शिवाजी शिंदे वय (३५) वर्ष या दोघी गंभीर जखमी झाल्या या दोघींनाही जामखेड येथे दवाखान्यात हलवण्यात आले असून दोघीनवर उपचार सुर आहेत.घटनास्थळी महसूल विभाग आणि प्रशासन अधिकारी दाखल झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा