Subscribe Us

header ads

पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी विजयकुमार वावळ

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड प्रतिनिधी_पुरोगामी पत्रकार संघाच्या पाचवा वर्धापन दिन व पत्रकार अधिवेशन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे चिंतामणी लॉन्स मध्ये झालेल्या कार्यक्रमात पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी विजयकुमार वावळ यांची निवड .पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी , दादाजी भुसे( कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), ), सुभाष पुजारी (बारावे जागतिक शरीर सौष्ट काष्य पदक विजेते मुंबई पोलिसांची शान ),आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल (आमदार मालेगाव मध्य), अनिल वैद्य (सेवानिवृत्ती न्यायाधीश )कांतीलाल  कडू (संपादक दैनिक निर्भीड लेख), सुनिता तोमर ,डॉ. हितेश महाले (वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय) , डॉक्टर तुषार शेवाळे( अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था), विजयानंद शर्मा (उपविभागीय दंडाधिकारी,मालेगाव) ,विनोद पत्रे (अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती), श्रीमती माया पाटोळे (अप्पर जिल्हाधिकारी नाशिक), भालचंद्र गोसावी (आयुक्त महानगरपालिका मालेगाव), राजेंद्र भोसले( चेअरमन मामको बँक मालेगाव), सचिन पाटील (नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक) ,चंद्रजित सिंग राजपूत (तहसीलदार मालेगाव) ,सौ लता दोंदे (पोलीस अधिक्षक मालेगाव )धर्मांअण्णा भांबरे (महात्मा फुले  समता परिषद), चंद्रकांत खांडवी (अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव), डॉक्टर एन. एन. के.( पुरोगामी पत्रकार संघ कार्याध्यक्ष), विनोद पवार( राष्ट्रीय सचिव) विजयकुमार vavhal (महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष) प्रकाश चितळेकर, गणेश बागुल, शेखर सोनवणे, प्रविन आशिक अली सय्यद, अन्वर पठाण, (मा. तालुका अध्यक्ष) अरमान पठाण ,निसर भाई दारूवाला, संदीप सोळुंके ,वाळुंज साहेब, आडागळे साहेब, महादेव गायकर, सुनील चौधरी ,प्रवीण जोशी, मनीषा घुले,सुहास सावंत स्वाती खुळे ,दसरथ रोडे( उपाध्यक्ष) भागवत वैद्य (महिला उद्योग विकास समिती प्रदेशाध्यक्ष)  यांनी निवड करून सत्कार केला. विजयकुमार बावळ हे दैनिक जय महाभारताचे मुख्य संपादक आहेत तसेच त्यांनी आंबेडकर चळवळ ही सामाजिक काम केलेले आहे गेवराई तालुक्यातील मोठे उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत .भारत गॅस एजन्सीचे मालक आहेत .अनेक छोटे-मोठे उद्योग त्यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र मध्ये त्यांचे अनेक राजकीय, सामाजिक नेते व कार्यकर्ते यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. विजयकुमार यांना महाराष्ट्रात मानणारा वर्गही खूप मोठा आहे. त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये तीन ते चार कार्यक्रम पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून घेतले .या सर्व बाबींची दखल घेऊन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुरवंशी व प्रदेश उपाध्यक्ष दशरथ रोडे यांच्या आदेशाने महिला उद्योग विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष भागवत वैद्य यांनी विजयकुमार वावळ यांच्याशी चर्चा केली आणि जमावावर यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा व्यक्त केली एक तरुण तडफदार अध्यक्ष पत्रकार संघाला मिळाल्याचा आनंद सर्व पदाधिकाऱ्यांना झाला त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रातील पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा