Subscribe Us

header ads

बीड स्पीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे यांच्या मुलीचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_आज काल बरेचसे लोक असे आहेत की ते आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करत नाहीत आणि मुलाचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात .पण ज्या घरात मुलगी असते त्या घराची शोभा अलगच असते घरात हमेशा सुख-समृद्धी . आनंद हमेशा नांदत असतो काम करून घरी थकून आल्यानंतर घरात येताच मुलगी पाणी देते जवळ बसुन विचारते आणि मुलीचा हसरा चेहरा पाहून सर्व थकवा विसरून मन कसे 

प्रसन्न होते. मुली शिवाय कोणत्याही घरात शोभा येत नाही. मुलीचा जन्म होताच घरात सुख येते आज काल मुली प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगीरी करत आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात घरात मुलीचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे मुलीला उच्च शिक्षण मिळालेच पाहिजे याचं प्रमाणे बीड तालुक्यातील वाकनाथपुर  येथील बीड स्पीड चे प्रतिनिधी नवनाथ गोरे यांची मुलगी आरती नवनाथ गोरे हीचा आज २४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाप्रसंगी गावातील महिला. पुरुष.आणि  काही मुल. मुलींची उपस्थीती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा