Subscribe Us

header ads

बीड शहर संपूर्ण अंधारात आम आदमि पार्टी टेंबा आंदोलन करणार---- अशोक येडे जिल्हाध्यक्ष

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

मुख्यधिकारी माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब नगरपरिषद बीड यांची तात्काळ बदली करण्यात यावी

बीड प्रतिनिधी_बीड नगरपालिकेच्या भोगळट कार्यभारा मुळें संपुर्ण पंथ दिवे बंद आहेत.बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील अद्याप बीड नगरपालिकेने स्वच्छता केलेली नाही त्यामधील रॉ मटेरियल अतिक्रमण करून रोड बनवण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी. बीड शहरामध्ये पाठी मागील काही दिवसापासून बीड नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व घोटाळ खोरीमुळे बीड शहरातील  स्वराज्य नगर, गांधीनगर सुभाष रोड, अंकुश नगर, इमामपूर रोड बार्शी नाका, जवळपास संपूर्ण शहरातील पथदिवे बंद आहेत. तरी बीड नगरपालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही  बीड शहरामध्ये निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले रोड नाल्यांचे हे  नुसते उद्घाटन करण्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु त्याच्या गुणवत्ते चे कोणीही काही बघण्यास तयार नाही फक्त गुत्तेदाराला पोहण्याचे काम करत आहे. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी याचे बीड शहरांमधील नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाची होत असलेल्या लूट मार इकडे बिलकुल लक्ष  देण्याचे काम करत नाहीत तरी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब. यांची बीड शहरातून तात्काळ बदली करण्यात यावी व बीड शहरामध्ये त्यांच्या देखरेखीखाली होत असलेले रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत तरी त्या रस्त्यांच्या कामाची चौकशी नेमण्यात यावी आणि दोषी अधिकारी कर्मचारी व जनप्रतिनिधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तरी या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी. शुक्रवार 26/ 11/ 2021 रोजी बीड शहरांमधून टेंबा आंदोलन करणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब बीड यांना निवेदनाद्वारे लगत केले आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल हे आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ,माळीवेस,धोडीपुरा,कारंजा, नगरपालिका, ते जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणीभ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन. 26/ 11/ 2021 रोजी सायंकाळ 06. वा सुरू होणार निवेदन देते वैळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर अध्यक्ष सय्यद सादेक, सचिव यामधून जमाले,रामभाऊ शेरकर, कैलास चंद पालिवाल, प्रा.ज्ञानेश्वर राऊत सघटन मंत्री आक्रम शेख उपाध्यक्ष मिलिंद पाळणे, संतोष शिंदे, बाळासाहेब घुबरे, इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा