Subscribe Us

header ads

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती दिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बीड स्पीड न्यूज 

बीड, दि. 19  (जि.मा.का.) .जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दिवंगत पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमात स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधकारी कार्यालयातील तहसिलदार संताष बनकर, शिवशंकर मुंडे पाटील, श्री.जगन्नाथ घाडगे, श्रीमती जायभाय मॅडम श्रीमती. आचार्य मॅडम, श्री. दत्ता चौधरी, श्री. मुनीर शेख श्री शेख सादेक गोटुराम ठाकूर  श्री नवाब शेख आदी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा