Subscribe Us

header ads

सुवर्णकार, सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव पावटेकर यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 

पुणेः-सुखसागर नगर येथील सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश एकनाथ पावटेकर यांचे दि.८/११/२०२१ रोजी वृध्दापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.अंत्ययात्रेत बीड,औरंगाबाद,पुणे भागातील अनेकजन सामील झाले होते. समाजातील चाहते,मित्र ,आप्त स्वकीय यांनी दुःख व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.सुवर्णकारागीर म्हणून प्रसिध्द असलेले स्व.सुरेश एकनाथ पावटेकर यांचा सामाजिक क्षेत्रात लौकिक होता.तर वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.त्यांच्या मागे सुवर्ण व्यवसायात प्रसिध्द असलेले राजु पावटेकर,प्रशांत पावटेकर हे मुले असुन चार मुली,जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
(वृत्तसंकलनः आत्माराम ढेकळे,पत्रकार ,पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा