Subscribe Us

header ads

प्रभाग क्रमांक 12 बालेपीर मध्ये मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर नागरिकांनी लाभ घ्यावा - समाज सेवक मोहसीन शेख

बीड स्पीड न्यूज 

बीड ( प्रतिनिधी ) : -  प्रभाग क्रमांक 12 बालेपीर मध्ये 11/12/ 2021रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक मोहसीन शेख यांनी दिली आहे. या लसीकरण शिबिराचा आयोजन बालेपीर मुस्कान फंक्शन हॉल समोर करण्यात आलेला आहे.दि .11 डिसेंबर सकाळी 10 ते 5 या वेळेत कोविडशिल्ड कोविड प्रतिबंधक लसीचा डोस उपलब्ध असणार आहे . तरी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता या भागातील नागरीकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन  समाजसेवक मोहसीन शेख यांनी केले आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा