Subscribe Us

header ads

बीड शहर संपुर्ण अंधारात आम आदमी पार्टी नगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडित करणार--- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_बीड शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत असणारे पथदिवे बदं आहेत. नगरपालिकेने बील न भरल्यामळु पाण्याचा पुरवठा महिन्यातनू ३ या ४ वेळेस केला जातो बीड शहरातील सर्व प्रकारचे टॅक्स सर्वमान्य नागरिक बीड नगरपालिकेला भरतात परंतु विद्युत महामडंळ नगरपालिकेने बिल न भरण्याच्या कारणावरून शहरातील पथदिवे खडिंत करण्याचे काम करत आहे. पाण्याचा पुरवठा महिन्यातून तीन ते चार वेळेस करत आहे. हा सर्व टॅक्स बीड नगरपालिका नागरिकांकडून वसलू करत आहे. परंतु विद्युत महामडंळाला भरत नाही. हा पसा कुठे गेला याची चौकशी झाली पाहिजे. विद्युत मडंळाने पथदिवे  कट न करता नगरपालिकेचा विद्यतू पुरवठा खडिंत करावा शहरातील नागरिकांना वेठीस धरू नये. ज्या नागरिकांनी सपंर्ण टॅक्स भरला असनू सद्धा आपण त्यांना अंधारात ठेवण्याचेकाम करताय असेकरू नये.आपण बीड नगर पालिकेचा विद्युत पुरवठा खडिंत करावा तेथे बसलेले प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जनप्रतिनिधी येथील लोकांचा विद्यतू पुरवठा खडिंत करून सर्वसामान्य नागरिकांचे पथदिवे चालू करावेत अन्यथा येईल त्या सोमवार दि . १३/१२/२०२१ रोजी आम आदमी पार्टी बीड नगरपालिकेचा विद्यतू परवठा खडिंत करणार याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. असे आज आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, उपाध्यक्ष अक्रम शेख, संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, सचिव रामधन जमाले, शहर प्रमुख सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर,  कैलाश चंद पालीवाल, मिलिंद पाळणे, बाळासाहेब घुमरे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा