Subscribe Us

header ads

महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष,तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी केले अभिवादन

बीड स्पीड न्यूज 

बीड_कर्तृत्वाचे हिमालय,ज्ञानाचे अथांग महासागर,तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब 

आंबेडकर यांच्या पुतळ्यास  भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष,तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी अभिवादन केले  समाजातील होतकरू 

गरजु विद्यार्थ्यांना विष्णु बाळ झोडगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मोफत  शालेय साहित्य वाटप करण्यात येते या महत्वपूर्ण  अभियानास आपला ही हातभार असावा या करीता भिम स्वराज्य सेनेच्या वतीने शालेय साहित्य सुपूर्द करन्यात आले याप्रसंगी अँड विकास जोगदंड,पीपल्स रिपाई चे मराठवाडा सचिव अनिलजी तुरकुमारे,विष्णुबाळ झोडगे,मंगेश जोगदंड,राहुल जोगदंड, आदर्श जोगदंड, आदित्य जोगदंड,महादेव वंजारे,सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा