Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या नगरपालिकेच्या विद्युतपुरवठा कट आंदोलनाला यश


बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड नगरपालिकेच्या आठ दिवसात बीड शहरातील पथदिवे सुरळीत करतो अशा लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगिती                       

बीड प्रतिनिधी_आम आदमी पार्टीच्या वतीने बीड शहरातील संपूर्ण पथदिवे बंद आहेत या विषयाला घेऊन वारंवार नगरपालिकेला पत्रव्यवहार करून आंदोलने करून विचारणा केली परंतु नगरपालिकेने योग्य ते उत्तर दिले नाही जेव्हा आम आदमी पार्टी बीड नाही नगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडित करू असे आंदोलन नगरपालिकेच्या समोर उभे केले त्यावेळेस नगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले व बीड शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा अंधार करणाऱ्या नगरपालिकेला त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू म्हटल्यावर जाग आली आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने नगरपालिकेकडून लेखी आश्वासन घेण्यात आले की आठ दिवसांमध्ये बीड शहरांमधील विद्युत पुरवठा खंडित केलेला विद्युत महामंडळाशी चर्चा करून सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिले नंतर आम्हाला पत्र देऊन सांगण्यात आले व ते पत्र मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या अडचणी समजून आणि एम एस सी बी चा आणि त्यांचा वाद मित्र मिळावा यासाठी आठ दिवसाचा कालावधी दिला जर म्हणल्याप्रमाणे झाले नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून नगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन उभे करू ही आमची भूमिका असेल या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक खाडे शहर प्रमुख सय्यद सादेक, प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री कैलास चंद पालीवाल संतोष शिंदे योगेश पवार इत्यादी कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा