Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहरातील मुख्य चर्चमधील अंतर्गत रस्त्याच्या कामास सुरूवात मान्यवरांची उपस्थिती

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील बसस्थानका समोरील मुख्य चर्चमधील अंतर्गत सिमेंट रस्ता कामाचे भूमीपुजन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून करण्यात आले. या रस्ता कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या 

व माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर काम गुणवत्तापुर्वक करण्याचे सूचना देत उपस्थित बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य चर्च येथील अंतर्गत सिमेंट रस्ता करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत होती. या 

रस्त्याच्या कामासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून निधी देत सदर कामाची श्री.सोनवणे यांच्या व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा