Subscribe Us

header ads

मोठी बातमी: धनंजय मुंडेंसमोर आत्मदहनाचा प्रयत्न; झेंड्यासमोरच अंगावर ओतलं डिझेल!

बीड स्पीडन्यूज 

बीड_बीड पोलीस मुख्यालयावर एका इसमाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संपूर्ण 

जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती हाती 

येत आहे. विनोद शेळके असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नावं आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोर आणि झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा