Subscribe Us

header ads

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील कामांना सुरुवात

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_लोकनेते जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेशजी क्षीरसागर यांच्या विशेष मार्गदर्शनातून व सहकार्यातून तसेच नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या प्रयत्नातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील  कामांना सुरुवात प्रभाग क्र 4 मध्ये वीरशैव कॉलनी येथील दत्ता खडके ते सम्राट अशोक बुद्ध विहारापर्यंत रस्त्याच्या कामाला आज 

सुरवात झाली असून संबंधित कन्स्ट्रक्शन ला दर्जेदार कामे करण्याबात नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी सूचना देत नागरिकांशी संवाद साधला एकंदरीत या विकास कामामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर, नगरध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेशजी क्षीरसागर यांचे आभार माणले आहेत या प्रसंगी शिवशंकर भुरे,पेठ बीड चा ढाण्या वाघ बिबळ्या ग्रुप अध्यक्ष बाबासाहेब (भिंगरेश)आबा जोगदंड, मार्गदर्शक बाळासाहेब रोहिदास जोगदंड (जिजा), राजु जोगदंड,मंगेश जोगदंड, सचिन अप्पा जाधव,प्रवीण जोगदंड, संदेश इनकर सह आदी उपस्थित होते

लवकरच प्रभागातील इतर कामे देखील सुरु होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा