Subscribe Us

header ads

रमेश गाडे यांच्या हॉटेल यशराज चे उद्घाटन

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

रमेश गाडे यांच्या हॉटेल यशराज चे उद्घाटन 



वाकनाथपुर प्रतिनिधी_काल दिनांक २४ वार सोमवार रोजी राक्षस भुवन देवीचे येथे रमेश गाडे यांच्या हॉटेल यशराज व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन आ लक्ष्मण आण्णा पवार यांच्या शुभहस्ते व मा.राजेंद्र मस्के 
साहेब गेवराईचे बांधकाम सभापती मा.राहुल जिजा खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दादासाहेब गिरी,आंधळे सर,बाबुराव 

खाडे,आण्णा मामा देवगुडे,लिंबाजी पाटील,रामप्रसाद गाडे,अमोल तिपाले,रविराज आहेर,देविदास आण्णा वाणी,शिवप्रसाद सक्राते,संतोष मुंजाळ,राजाभाऊ लोखंडे, विजय डरफे,अशोक मामा घोलप,बाळु महाराज लांडे,नितीन नाइकवाडे,विलास आबुज,गणेश सातपुते, भिमराव नवले,बप्पासाहेब नागरगोजे,मनोज गुंड, नरेश पवार,समिर बेग,दत्ता कदम,युवराज नाईकवाडे,बाळु माने, दत्ताभाऊ गिरी आदी पंचक्रोशीतील नागरीक यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा