Subscribe Us

header ads

ऑनलाईन शिक्षण नको आम्हाला दारू दुकानाचा परवाना द्या. विद्यार्थ्यांची मागणी

बीड स्पीड न्यूज 

उमरी ता. प्रतिनीधी प्रकाश कारलेकर

ऑनलाईन शिक्षण नको आम्हाला दारू दुकानाचा परवाना द्या. विद्यार्थ्यांची मागणी



उमरी प्रतिनिधी-:राज्यातील सर्व शाळा फेब्रुवारीपर्यंत शासनाने केले बंद शाळा बंद चा पुन्हा विचार करावा विद्यार्थीची चर्चा ऑनलाईन शिक्षण नको आम्हाला दारू दुकानाचा परवाना द्या राज्यातील शासनाला खुलेआम चालु दारू दुकानात होत असलेली गर्दी चालते पण लस घेतलेलि असताना शाळा काॅलेज बंद असते.सदरील,केंद्र सरकार असो वा राज्य सरकारी असो गेल्या दोन वर्षांपासून करुणा महामारी च्या नावाखाली शिक्षणाचा खेळखंडोबा करीत असून उत्तम शिक्षणाची पिढी बरबाद होत असताना दिसून येत असून सरकारच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामीण भागातील चिमुकली मुली व मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे पालकांसह जनतेतून संताप व्यक्त केला जात असून शासनाने अनेक गरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्याने पाहून सुद्धा देशी दारू चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली अतिशय महत्त्वाचे असलेले शिक्षणाचे दार मात्र बंद करण्याचा आदेश जारी केल्यामुळे वाघिणीचे दूध नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.महाराष्ट्रातील आघाडी सरकारे शाळा बंद करण्यावरच ताव मारीत असल्याचेही सदरील जनतेतून बोलल्या जात असून राज्यातील मंत्री खासदार आमदार नेते मंडळीस या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काही देणेघेणे नसल्याचे ही पालक आतून जात असून प्रशासनाच्या अजब कारभारामुळे देशी दारू विक्रीला प्राधान्य देत आले परंतु शिक्षणाला कुचकामी केल्याने नूतन पिढी बरबाद होण्याच्या दिशेने जात आहे.महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात सहा तालुक्या बरोबर खेड्यापाड्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोणा लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवून कोरोना टाळण्यासाठी लसीकरण केले परंतु कोरणा चा उगम कुठून होतो लसीकरण करण्याला अर्थ काय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे झोप येणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते परंतु गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकार व राज्य सरकारने ग्रामीण भागात शिक्षणाची वाट लावली असून कोरोना महामारी च्या नावाखाली शाळा बंद ठेवून शिक्षणाची मजाक सरकारने वडवली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचे दार चालू ठेवले पाहिजे तर देशी दारू सारखे मध्ये पण कायमचे बंद केले पाहिजे असेही पालकांसह जनतेतून बोलल्या जात आहेत तर शिक्षणाचे महत्त्व प्रशासन दरबारी कमी झाले असल्याचे दिसून येत असून,शाळा काॅलेज सोडून देशी दुकानाला सरकारने किंमत दिली आहे,शाळा बंद खुलेआम मटका,देशी दारू अवैध धंदे चालु नवीन पिढी बरबाद याला शासन जबाबदार अशी तालुक्यातील पालकातुन चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा