Subscribe Us

header ads

औरंगाबाद येथे चिनके + गाणार साखरपुडा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःपत्रकार आत्माराम ढेकळे,पुणे )

औरंगाबाद येथे चिनके  + गाणार साखरपुडा उत्साहात संपन्न



पुणेः-      औरंगाबाद येथील सोने-चांदी दागिणे होलसेल व्यापारी सुधीर मधुकरराव चिनके यांचे सुपुत्र  *चि.शुभम*  आणि पुणे येथील प्रसिध्द सराफा व्यापारी  संतोष दिवाकरराव गाणार यांची सुकन्या  *चि.कु. वैष्णवी* यांचा साखरपुडा सोहळा 'अतिथी हाॕल',औरंगाबाद येथे दि.१०/०१/२०२२रोजी उत्साहारत संपन्न झाला.या साखरपुडा सोहळ्यास औरंगाबाद ,पुणे आदी ठिकाणाहून निमंत्रित मान्यवर व्यक्ती  ,आप्तेष्ट,नातेवाईक उपस्थित होते.प्रामुख्याने या कार्यक्रमाचे आकर्षक स्टेज नियोजन , 

साखरपुडा(साक्षगंध) विधीवत ,पाहुण्यांचे आदरतिथ्य  आदी नियोजन उत्कृष्टरित्या करण्यात आले होते.सर्व उपस्थितांचे चिनके व गाणार परिवारांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या साक्षगंध सोहळ्यात विवाह निश्चित झाला असुन वर-वधु चि. शुभम व चि.सौ.कां वैष्णवी यांचा *शुभविवाह* 'माहेश्वरी हाॕल'  पुणे येथे होणार असुन दि.२०/०४/२०२२ रोजी शेवंती पुजन व दि.२१/०४/२०२२ रोजी "शुभविवाह"संपन्न होणार आहे.असे याप्रसंगी आयोजकांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा