Subscribe Us

header ads

हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना सर्व क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा व माक्स वाटप

बीड स्पीड न्यूज 

उमरी तालुका प्रतिनीधी प्रकाश कारलेकर

हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना सर्व क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा व माक्स वाटप

उमरी_उमरी शहरात हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना सर्व क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा व माक्स वाटपाचा कार्यक्रम शिवसेना शाखा उमरी तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे.सदरील, शिवसेना शाखा उमरीच्या वतीने आज शिवसेना प्रमुख स्वर्गीय कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले तसेच मास्क वाटपही करण्यात आले सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँगेस नेते, व्हीं.पि.के. उद्योग समूहाचे चेअरमन शेतकरी नेते मारोतरावजी पाटील *#कवळे गुरुजी* हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमेश जी मुंडे शिवसेना जिल्हाध्यक्ष,धोंडू पाटील जिल्हा समन्वयक नांदेड, सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड तर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाध्यक्ष सुभाष पेरेवार, शिवाजी पाटील हस्सेकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर मामडे, डाॅ.गोविंद बोळसेकर,पत्रकार नरेंद्र येरावार लक्ष्मीकांत देशमुख,कैलास सोनकांबळे,हुसेनी,साहेबराव तुरेराव,पत्रकार प्रकाश कारलेकर, उद्धव मामडे, यांच्यासह उमरी तालुक्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा