Subscribe Us

header ads

ढेकनमोहा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


ढेकनमोहा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण नाना डाके ( माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बीड) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधर घुमरे (जिल्हा परिषद सदस्य नाळवंडी) यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस भरतीत निवड झालेल्या अशोक 

काकडे, कदम वैभव, सचिन ढवळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी अरुण डाके (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड), गंगाधर घुमरे (जिल्हा परिषद सदस्य नाळवंडी), किसन तांगडे (रिपाई तालुकाध्यक्ष बीड), सुंदर चव्हाण (सरपंच नाथापूर), नागेश शिंदे (माजी सरपंच ढेकणमोहा), पंजाब काकडे, चंदू कारंडे (सरपंच पोखरी), डॉ. विनिता माटे (उपकेंद्र ढेकणमोहा) आरोग्य सेविका दिपाली तपसे, सतीश शिनंगारे, सुनील आबुज (कृषी सहाय्यक), फुलचंद लुचारे, हनुमान देवकते, कैलास देवकते, चेअरमन नारायण 

देवकते, ग्रामपंचायत सदस्य  रामा भोगे, सतीश देवकते, भास्कर देवकते, भगवान देवकते, आनंत करांडे, वैजनाथ थापडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमासाठी श्रीहरी थापडे, महादेव थापडे, बळीराम थापडे. काशिनाथ थापडे, अरुण पिसाळ, दिनेश पिसाळ, श्यामराव राऊत, हरी दराडे, श्यामराव काकडे, प्रमोद ससाने, अशोक ठाकूर, अरुण शिंदे, अशोक शिंदे, चंद्रकांत शिंदे, रामेश्वर शिंदे, अभिषेक देवकते, दीलीप 

देवकते, मनोज देवकते, नवनाथ करांडे, सर्जेराव जाधव, नितीन शिंदे, विनोद शिंदे, किरण शिंदे, सुहास शिंदे, रखमाजी थापडे, शुभांगी शिंदे, शिवशला शिंदे, वेणूबाई थापडे, सत्यभामा शेळके, वंदना शिंदे, सुरेखा शिंदे, बबीता शिंदे, केसरबाई गव्हाणे, गंगुबाई शिंदे, निर्मला शिंदे, सोनाली शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामा भोगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा