Subscribe Us

header ads

अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने जिजाऊसाहेब जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

बीड स्पीड न्यूज 

बीड_शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख मेहबूब भाई. यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने जिजाऊसाहेब जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करतानी शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा प्रमुख. हुसेन भाई शेख. शिवसेना तालुकाप्रमुख गोरख अण्णा शिंगण. मनोज डोंगरे, सुरेश दिवटे. चंद्रसेन मुळीक व अल्पसंख्यांक सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक