Subscribe Us

header ads

राशन दुकान सतत बंद ठेवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा - अरूण सपाटे

बीड स्पीड न्यूज 

परळी शहरातील राशन दुकान सतत बंद ठेवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा - अरूण सपाटे

परळी प्रतिनिधी-  शहरात सातत्याने राशन दुकानदार नागरिकांना वेठीस धरतात त्याच अनुषंगाने नागरिकांचे हेलपाटे होत आहेत परंतु राशन दुकानदारांच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही. नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन प्रशासनाने अशा  दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन  अरूण  सपाटे यांनी केले. जर नियमित बंद राहणार्‍या राशन दुकानदारांवंर कारवाई नाही झाली तर लवकरच पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब, तहसिलदार परळी वै.  वार्ड क्र.10 चे नगरसेवक यांना भेटुन कारवाई संदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती अरूण सपाटे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा