Subscribe Us

header ads

बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार!

बीड स्पीड न्यूज 


बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार!

बीड_ बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात आज सकाळी ११ च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती असून यात दोघे जखमी झाले आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असून सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत.बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते आहे . यात सतीश क्षीरसागर याच्या पायाला गोळी लागली असून फारुक सिद्दीकीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा